Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label Vachan prerna din 2017-18. Show all posts

Wednesday, October 11, 2017

वाचन प्रेरणा दिवस २०१७-१८

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबर ऐवजी 13 ला साजरा करायचा आहे.

G.R.Download  करण्यासाठी क्लिक करा.

डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम

भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपतीडॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम  (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
Abdulkalam04052007.jpg
पूर्ण नावअमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम
जन्म१५ ऑक्टोबर१९३१
रामेश्वर
मृत्यू२७ जुलै२०१५(वय ८३)
शिलाँग
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्मइस्लाम
कार्यसंस्थासंरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षणमद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्यातीशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कारपद्मभूषणपद्मविभूषणभारतरत्‍न
वडीलजैनुलाबदिन अब्दुल

शिक्षणसंपादन करा

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्यसंपादन करा

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधीपंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत
होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

गौरवसंपादन करा

Year of Award or HonorName of Award or HonorAwarding Organization
१९८१पद्मभूषणभारत सरकार [२][३]
१९९०पद्मविभूषणभारत सरकार [२][३]
१९९७भारतरत्‍नभारत सरकार[३][४]
१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार [३]
१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]
२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]
२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K[७]
२००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग(Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]
२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]
२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]
२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ[११]
२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.IEEE[१२]

डॉ. कलामांची कारकीर्दसंपादन करा

  • जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
  • शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
  • १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
  • १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
  • १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
  • १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
  • १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
  • १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
  • १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
  • १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
  • १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
  • १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
  • १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
  • २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
  • २००१ : सेवेतून निवृत्त.
  • २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

कलामांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
  • इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
  • 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
  • इंडिया - माय-ड्रीम
  • उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
  • एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
  • विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
  • सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
  • टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
  • टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
  • ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
  • दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
  • परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
  • बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
  • स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते.

कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा

  • इटर्नल क्वेस्ट : लाइफ अँड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? )
  • ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).
  • ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
  • प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)
  • कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)
  • रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)
  • वियार्थ्यांचे कलाम (डॉ. स्धीर मोंडकर)

कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मानसंपादन करा

  • १९८१ : पद्मभूषण
  • १९९० : पद्मविभूषण
  • १९९७ : भारतरत्‍न
  • १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  • १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
  • २००० : रामानुजन पुरस्कार
  • २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
  • २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
  • २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
  • २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
  • २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्याकिनार्‍याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

निधनसंपादन करा

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलैइ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
      *

ए.पी.जे. अब्दुल कलाम

भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम  (ऑक्टोबर १५इ.स. १९३१ - २७ जुलैइ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलैइ.स. २००२ ते २५ जुलैइ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

      *   हिंदी  *

माय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम – APJ Abdul Kalam Speech – My Vision For India

मैने भारत के लिये तीन सपने देखे है। हमारे 3000 साल के इतिहास में, दुनिया के अलग-अलग कोनो से लोग भारत में आये और हमें लूटकर चले गए, हमारी जमीन हथिया ली, हमारे दिमाग को गुलाम बनाया। एलेग्जेंडर से लेकर ग्रीक, तुर्क, मुघल, पुर्तगाल, ब्रिटिश, फ्रेंच, डच सभी ने हमारे देश को लुटा। ये सभी हमारे देश में आये हमें लूटा और जो कुछ भी हमारा था वो सब ले गए। लेकिन आज तक हमने ऐसा दुसरे किसी देश के साथ नही किया। हमने किसी को भी अपना गुलाम नही बनाया।
हमने किसी भी देश की जमीन नही हथियाई, किसी देश की संस्कृति को ठेस नही पहुचाई और ना ही किसी देश के लोगो के जीने के तरीके को बदलने की कोशिश की। ऐसा हम क्यों करते है? क्योकि हम दूसरो की आज़ादी का सम्मान करते है।
इसीलिए मेरा पहला सपना आज़ादी ही है। मेरा मानना है की भारत ने आज़ादी का पहला सपना 1857 में ही देख लिया था, जब हमने आज़ादी की लढाई शुरू की थी। इसी आज़ादी को बादमे हमे सुरक्षित किया और उसका पालन पोषण कर आगे आज़ादी का निर्माण किया। यदि हम आज़ाद नही होते तो आज कोई हमारा आदर नही करता।
मेरा दूसरा सपना भारत के विकास का है। पचास साल से हमारा देश विकासशील देश है। लेकिन यह समय देश को विकसित देश बनाने का है। जीडीपी की दर से देखा जाये तो हम दुनिया के शीर्ष 5 देशो में से एक है। बहुत से क्षेत्रो में हमारा विकास दर 10% है। हमारा गरीबी स्तर भी दिन-ब-दिन कम होते जा रहा है। आज हमारी उपलब्धिया वैश्विक स्तर पर आंकी जा रही है। लेकिन फिर भी हम अपने देश को एक विकसित देश के रूप में नही देख पा रहे है, इसकी सबसे बड़ी वजह आत्मविश्वास, आत्मनिर्भरता और स्व-निश्चितता में कमी होना है। क्या ये गलत नही है?
मेरा तीसरा सपना भी है। भारत दुनिया में सबसे उपर होना चाहिये। क्योकि मेरा ऐसा मानना है की भारत जबतक दुनिया में सबसे उपर खड़ा नही होता, तबतक कोई हमारा सम्मान नही करेंगा। क्योकि ताकत ही ताकत का सम्मान करती है। हमें केवल सैन्य शक्ति से ही नही बल्कि आर्थिक शक्ति से भी मजबूत होने की जरुरत है। हमें हाथ में हाथ मिलाकर आगे बढ़ना है। मेरी किस्मत अच्छी है की मैंने तीन महान दिमाग के साथ काम किया है।
स्पेस डिपार्टमेंट के डॉ. विक्रम साराभाई, प्रोफेसर सतीश धवन और नुक्लेअर मटेरियल के जनक डॉ. ब्रह्म प्रकाश। मै बहुत लकी हूँ की इन तीन महाज्ञानियों के साथ मुझे काम करने का मौका मिला। मैंने अपने करियर में चार मील के पत्थर देंखे :
20 साल इसरो (ISRO) में बिताये। मुझे भारत के पहले सॅटॅलाइट लांच व्हीकल, SLV3 का प्रोजेक्ट डायरेक्टर बनने का मौका मिला था। उसी का जिसने पहले रोहिणी को लांच किया था। मेरी विज्ञान की जिंदगी में इसने बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। इसरो के बाद मै DRDO में शामिल हो गया और वहाँ मुझे भारत के मिसाइल प्रोग्राम का हिस्सा बनने का मौका मिला।
1994 में जब जब अग्नि की सभी जरूरतों को पूरा करने के बाद उसका संबंध मौसम विभाग से हुआ तो वह मेरा दूसरा सबसे आनंदित पल था।
11 और 13 मई को डिपार्टमेंट ऑफ़ एटॉमिक एनर्जी और DRDO ने नुक्लेअर टेस्ट में अहम भागीदारी निभाई थी। यह मेरे लिये तीसरा सबसे आनंदित पल था। नुक्लेअर टेस्ट की टीम में हिस्सा लेने की ख़ुशी और दुनिया को ये बताने की ख़ुशी की इसे भारत ने बनाया है, इसका असर हमारे देश के विकास पर जरुर पड़ेगा यह मै जानता था। इस समय मुझे अपने भारतीय होने पर काफी गर्व महसूस हो रहा था।
हम जानते थे की हमें अग्नि को विकसित करने की जरुरत है और इसके लिये हमने उसे पुनर्स्थापित किया, और नये मटेरियल का उपयोग कर अग्नि को विकसित किया। जिसमे बहुत ही हल्के मटेरियल कार्बन का उपयोग किया गया था।
एक दिन निज़ाम इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल साइंस के ओर्थपेडीक सर्जन मेरी प्रयोगशाला को देखने आये। उन्होंने मटेरियल को उठाया और पाया की वह काफी हल्का है और वे मुझे अपने अस्पताल ले गए और मुझे अपने मरीज दिखाने लगे। जहाँ एक छोटी लड़की और लड़का तीन किलो के मेटलिक कैलिपर को अपने पैरो पर बांधकर पैरो को घसीट रहे थे।
उन्होंने मुझसे कहाँ : कृपया मेरे मरीजो के दर्द को कम कीजिये। तीन हफ्तों में ही हमने ओर्थोसिस 300 ग्राम का कैलिपर तैयार किया और उसे ओर्थपेडीक सेंटर ले गए। वहाँ बच्चो को अपनी आँखों पर भरोसा नही हो रहा था। अब वे आसानी से कही भी आ-जा सकते थे। उनके माता-पिता के आँखों में भी अपने बच्चो को देखकर आंसू झलक रहे थे। यह मेरा चौथा सबसे आनंदित पल था।
यहाँ का मीडिया इतना नकारात्मक क्यों है? क्यों हम भारत में अपनी ही ताकत और उपलब्धियों को बताने से शर्माते है? हमारा देश एक महान देश है। हमारी देश के सफलता की बहुत कहानियाँ है लेकिन हम कभी उन्हें जानने की कोशिश नही करते। क्यों?
  • दूध के उत्पादन में हमारा देश पहला है।
  • रिमोट सेंसिंग सॅटॅलाइट में हम नंबर 1 पर है।
  • गेहूँ के उत्पादन में हमारा देश दूसरा सबसे बड़ा देश है।
  • चावल का उत्पादन करने वाला हमारा देश दूसरा सबसे बड़ा देश है।
डॉ. सुदर्शन को ही देखिये, उन्होंने एक जनजातीय गाँव को आत्मनिर्वाह, स्वचलित गाँव में परिवर्तित कर दिया।
ऐसी बहुत सी उपलब्धियाँ हमारे देश ने हासिल की है लेकिन मीडिया हमारे हमारे देश की बुरी बातो, आपदाओ, असफलताओ और गंदगी को ही प्रकाशित करता है।
एक बार जब मै टेल अवीव में था तब मै इसरायली अखबार पढ़ रहा था। इसके एक दिन पहले ही वहाँ कई अटैक और बमबारी हुई थी जिसमे कई लोगो की जान भी चली गयी थी। लेकिन फिर भी अखबार के पहले पेज पर एक यहूदी इंसान की तस्वीर छपी हुई थी जिसने रेगास्तानी जमीन को पाँच साल में हरी-भरी जमीन में बदल दिया था।
यह एक प्रेरणादायी तस्वीर थी जो कई लोगो को जगा सकती थी। जबकि अटैक, बमबारी, मरे हुए लोगो की जानकारी अखबार के अंदर के पन्नो पर थी। भारत में हम सिर्फ मौत. दर्द, आतंकवाद, क्राइम के बारे में पढ़ते है। हम इतने ज्यादा नकारात्मक क्यों है?
एक और प्रश्न : हम एक राष्ट्र के तौर पर अपने देश को विदेशी चीजो से क्यों ग्रसित करते है? हम विदेशी टीवी चाहते है, हम विदेशी शर्ट चाहते है, हम विदेशी टेक्नोलॉजी चाहते है। क्या ऐसा करना जरुरी है? क्या हम इस बात को नही जानते की आत्मसम्मान आत्मनिर्भरता से ही आता है? मै हैदराबाद में जब अपना लेक्चर दे रहा था तब एक 14 साल की लड़की ने मुझे ऑटोग्राफ के लिये पूछा । तब मैंने उससे पूछा की जिंदगी में उसका क्या लक्ष्य है। उसने जवाब दिया : मै विकसित भारत में रहना चाहती हूँ। उसके लिये, तुम्हे और मुझे मिलकर एक विकसित भारत का निर्माण करना है। आपको इस बात का ऐलान करना चाहिये की भारत एक विकासशील देश नही बल्कि पूरी तरह से विकसित देश है।
क्या आपके पास 10 मिनट है? मुझे प्रतोशोध के साथ आने की आज्ञा दीजिये। आपको अपने देश के लिये 10 मिनट मिले है? यदि हाँ, तो इसे पढिये, वर्ना आपकी इच्छा।
  • तुम कहते हो की हमारी सरकार अयोग्य है।
  • तुम कहते हो की हमारा कानून बहुत पुराना है।
  • तुम कहते हो की महानगरपालिका कूड़े-कचरे को नही उठाती।
  • तुम कहते हो की फ़ोन काम नही करता, रेल्वे एक जोक है, हमारी एयरलाइन दुनिया में सबसे ख़राब है, गाड़िया कभी अपने निर्धारित स्थान तक नही पहुचती।
  • तुम कहते हो की हमारा देश कुत्तो से भरा हुआ है और देश में गड्डे ही गड्डे है।
  • तुम कहते हो, कहते हो और कहते रहते हो।
  • तुमने इसके लिये क्या किया? इस रास्ते में सिंगापुर के एक इंसान को लीजिये।
सिंगापुर में आप सिगारेट को रास्तो पर नही फेंक सकते और ना ही दुकान के अंदर सिगारेट का सेवन सकते है। तुम उसी तरह उनके जमीन के अंदर के रास्तो का गर्व करोंगे जैसे वे लोग है। बगीचे वाले रास्ते पर से गाड़ी चलाने के लिये तुम्हे वहाँ 5$ देने की जरुरत होंगी, वो भी तुम 5 PM से 8 PM तक ही चला सकते हो। यदि तुम गाड़ी पार्क करना चाहो तो तुम्हे वहाँ टिकट लेनी पड़ेंगी। यदि तुम्हे किसी रेस्टोरेंट में रहना है तो वहाँ सबसे पहले तुम्हे अपनी पहचान बतानी होंगी।
सिंगापुर में तुम कही भी कुछ भी नही बोल सकते। दुबई में रामदान के समय में आप सामाजिक स्थानों पर कुछ खाने की हिम्मत भी नही कर सकते। अपने सिर को जेद्दाह से ढंके बिना आप कही बाहर भी नही निकाल सकते।
वाशिंगटन में तुम 55 mph से ज्यादा की स्पीड में गाड़ी नही चला सकते और ना ही ट्रैफिक पुलिस को ये कह सकते, “जानता है मै कौन हूँ?” तुम ये भी नही कह सकते की मै उसका या इसका बेटा हूँ। ऑस्ट्रेलिया और न्यूज़ीलैण्ड में खाली नारियल को आप कही भी नही डाल सकते आपको उसे कचरे के डिब्बे में ही डालना होता है। टोक्यो में आप पान को कही भी नही थूंक सकते। बोस्टन में आप जाली दस्तावेज और सर्टिफिकेट बनाने की कोशिश क्यों नही करते? हम अभी भी तुम से ही बात कर रहे है।
तुम अपने देश में विदेशी सिस्टम का सम्मान कर सकते हो लेकिन अपने देश में अपने ही देश के सिस्टम का सम्मान नही कर सकते। भारतीय जमीन पर कदम रखते ही तुम रास्तो पर पेपर और सिगारेट फेंकना शुरू कर देते हो। यदि विदेशो में आप विदेशो की तरह रहतो हो और उनके नियमो का पालन करते हो तो अपने ही देश में हमारे नियमो का पालन क्यों नही करते?
एक बार इंटरव्यू में बॉम्बे के प्रसिद्ध म्युनिसिपल कमिश्नर मी. तिनैकर ने कहा था की, “अमीर लोगो के कुत्ते सडको पर घूमते है और सभी जगहों पर गन्दगी कर चले जाते है।” इसके बाद उनपर बहुत से लोगो ने अपनी प्रतिक्रियाये भी व्यक्त की थी और बहुत से लोगो ने उनकी आलोचना भी की थी। अमेरिका में कुते का मलिक खुद अपने कुत्ते के गंदगी करने के बाद उसे खुद साफ़ करता है। ऐसा ही जापान में भी होता है। लेकिन क्या भारतीय नागरिक ऐसा करते है? बल्कि हम गंदगी फ़ैलाने के लिये सरकारी पोल का चुनाव करते है और फिर गंदगी के लिये उसी सरकार को दोषी ठहराते है।
  • क्या यह हमारी जिम्मेदारी नही है?
  • क्या हर काम सरकार का ही होता है?
  • क्या सरकार को ही हमारे घर?
  • आस-पास और रास्तो का कूड़ा-कचरा साफ़ करना चाहिये? क्या इसीलिए हमने उनका चुनाव किया है?
हम सरकार से आशा रखते है की वह रास्तो को साफ़ रखे लेकिन उनके द्वारा बनाये कूड़ादान में हम कभी कचरा डालना पसंद नही करते। हम चाहते है की रेल्वे में हमें साफ़ बाथरूम मिले लेकिन हम रेल्वे के बाथरूम का सही उपयोग करना नही जानते।
हम चाहते है की भारतीय एयरलाइन और एयर इंडिया अच्छा खाना दे लेकिन हम उनकी बदनामी करना और बद्तमीजी से बात करना नही छोड़ सकते। जब सामाजिक मुद्दों की बात की जाये विशेषतः महिलाओ से संबंधित जैसे दहेज़, कन्या भ्रूण हत्या या इत्यादि तो ऐसे मौको पर हम विशाल पोस्टर बनाते है और रास्तो पर घेराबंदी कर शोर-शराबा करते है। और सिस्टम को बदलने की मांगे करते है। लेकिन कैसा होंगा यदि हम अपने ही बेटे की शादी में दहेज़ लेने से इंकार कर दे?
कौन इस सिस्टम को बदलना चाहेंगा? सिस्टम में क्या-क्या शामिल है? देखा जाये तो सिस्टम में हमारे ही पडोसी, घर के सदस्य, शहर, दुसरे समुदाय और चुनी हुई सरकार शामिल है। लेकिन जैसा की हम व्यवहार करते है उसके अनुसार सिस्टम में सब शामिल है सिवाय तुमको और मुझको छोड़कर। जब सिस्टम को बदलने के लिये सकारात्मक योगदान देने की बात आती है तो हम अपनेआप को अपने परिवार के अंदर बंद कर देते है। और चाहते है की कोई इंसान आये और कोई चमत्कार कर सबकुछ बदल जाये। जब भारत अच्छा नही लगता तो हम न्यू यॉर्क चले जाते है। जब न्यू यॉर्क असुरक्षित लगता है तो हम इंग्लैंड चले जाते है।
जब इंग्लैंड में हमें बेरोजगारी दिखाई देती है तो हम गल्फ देशो में चले जाते है। और जब गल्फ में भी हमे युद्ध दिखाई देते है तो हम वापिस अपने परिवार के साथ भारत आ जाते है।
आज हर कोई देश के बाहर जाकर रहना चाहता है। लेकिन् कोई भी सिस्टम को खुद होकर सुधारना नही चाहता।
******* हिंदी   ***********

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...